MIDC: एमआयडीसीच्या मंगल दत्त क्षेत्रास जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ सदिच्छा भेट
(Photo Mahesh Kamble Ahmednagar)
अहमदनगर (प्रतिनिधी) मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने एमआयडीसीच्या मंगल दत्त क्षेत्रात गुरुपोर्णिमे निमित्त आयोज़लेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी भेट दिली यावेळी त्याचा सन्मान करताना राजाभाऊ कोठारी उर्फ स्वामी विश्वेश्वर महाराज

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com