भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मदतीचा संदेश; नगर समता परिषदेतर्फे सामाजिक उपक्रमांचा संकल्प समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, हाच खरा वाढदिवसाचा आनंद : प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर नगर : दर्शक । महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर जिल्हा महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथील भुजबळ फार्मवर भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवस साजरा करताना महागडे पुष्पहार, हारतुरे आणि पुष्पगुच्छांवर खर्च करण्याऐवजी गरज…
Social Plugin