ED Rajasthan: राजस्थानमध्ये ईडीचे अधिकारी लाच घेताना पकडले गेले
ED Rajasthan: राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ईडी अधिकारी नवल किशोर मीणा आणि त्यांचे सहकारी बाबूलाल मीणा यांना अटक केली आहे.
या दोघांनाही १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ईडीशी संबंधित प्रकरण लपविण्यासाठी ते १७ लाख रुपयांची लाच मागत होते.
राजस्थान में ED के अधिकारी घूस लेते पकड़े गए।
— Congress (@INCIndia) November 2, 2023
राजस्थान के एंटी करप्शन ब्यूरो ने ED अधिकारी नवल किशोर मीणा और उसके सहयोगी बाबूलाल मीणा को गिरफ्तार किया है।
ये दोनों 15 लाख रुपए रिश्वत लेते हुए रंगे हाथ पकड़े गए।
ये ED से जुड़े एक मामले को रफा-दफा करने के लिए 17 लाख की घूस… pic.twitter.com/2Y4b83m3ed

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com