Ahmednagar Congress: अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसवतीने शिवजयंती उत्साहात साजरी
Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते माळीवाडा बस स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
यावेळी दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, संजय झिंजे, चंद्रकांत उजागरे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, अलतमश जरीवाला, अभिनय गायकवाड, सुजित क्षेत्रे, विलास उबाळे,
आकाश आल्हाट, आनंद जवंजाळ, गौरव घोरपडे, उषाताई भगत, पूनम वनम, मिनाज सय्यद, मुसदीक मेमन, अजय मिसाळ, किशोर कोतकर, गणेश आपरे,
खलिल सय्यद, चिराग जाधव आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com