Balaji Darshan: तिरुपती बालाजी दर्शनासाठी भाविकांची गर्दी
अहमदनगर (प्रतिनिधी) : बडीसाजन मंगल कार्यलयामध्ये तिरुपती बालाजी देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यातील तिरुपती बालाजी, पद्मावती देवी व महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मुर्त्यांचे दर्शनासाठी भाविकांनी आज सकाळी गर्दी केली होती (फोटो-महेश कांबळे )
.jpg)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com