Satkar: बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी) महाविकास आघाडीची बैठक झाली यावेळी महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने सत्कार करताना जिल्हाप्रमुख प्रा शशिकांत गाडे समवेत आमदार लहू कानडे,जयंत वाघ,अभिषेक कळमकर आदी (छाया महेश कांबळे अहमदनगर )
.jpg)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com