Tirupati Balaji Ahmednagar: तिरुपती बालाजी कल्याणोत्सव सोहळ्या निम्मित शोभायात्रा
अहमदनगर (प्रतिनिधी) : तिरुपती बालाजी देवस्थानच्या श्री बलाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सव(विवाह) सोहळ्या निम्मित शोभायात्रा काढण्यात आली होती,यामध्ये उंट,घोडे,सजवलेला रथ,दांडिया,लेझीम पथक,ढोल पथक व मोठ्या संख्नेने भाविक व सौरभ बोरा यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य सहभागी झाले होते (फोटो- महेश कांबळे)

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com