Tirupati Balaji Ahmednagar: तिरुपती बालाजी कल्याणोत्सव भव्य शोभायात्रा
तिरुपती बालाजी देवस्थानच्या श्री बलाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सव (विवाह) सोहळ्याचे पूर्वी भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यामध्ये सावेडीतील श्रमिक बालाजी मंदिराचे विश्वस्त व भजनी मंडळ सहभागी झाले होते.
.jpg)
.jpg)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com