जय फिलीस्तीन घोषणेनंतर काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी ; पहा व्हिडीओ
नवी दिल्ली : जय फिलीस्तीन जय भीम जय मिम जय तेलंगाना जय फिलीस्तीन खादारकीची शपथ घेतल्यानंतर दिलेल्या अशा घोषणेवर एमआयएम अध्यक्ष खासदार असदउद्दीन ओवेसी काय म्हणाले पहा खालील व्हिडीओ सौजन्य साभार PTI