अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत निलेश लंके विजयी झाले. निलेश लंके यांना 624797 एकूण मते पडली तर डॉ सुजय विखे यांना 595868 मते पडली निलेश लंके 28929 मतांनी विजयी झाले. पारनेर,अहमदनगर तसेच दक्षिण मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला आणि निलेश लंके यांच्या विजयाचा एकच जल्लोष केला.
अंतिम फेरीत पडलेली एकूण मते आकडेवारी पुढील प्रमाणे अंतिम अधिकृत आकडेवारी पुढील प्रमाणे
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com