Pankaja Munde: हॉटेल अक्षय पॅलेसला पंकजा मुंढे यांनी दिली सदिच्छा भेट
अहमदनगर (प्रतिनिधी) - तपोवन रोड जवळील नवीन झालेल्या हॉटेल अक्षय पॅलेसला भाजपाच्या नेत्या पंकजा
मुंढे यांनी सदिच्छा भेट दिली,यावेळी हॉटेलचे संचालक माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी उद्योजक सुखदेव पवार,सोनूशेठ भुजबळ व अमोल सुरसे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुंढे म्हणाल्या कर्डीले साहेबानी चहा घेण्यासाठी हॉटेल वर जाऊ असे म्हटले मला वाटले छोटे हॉटेल असेल पण हे तर भव्य आहे, येथे सुटसह राहण्याची चांगली सोय आहे,त्यानी हॉटेलचे पाहणी केली व नवीन हॉटेल बद्दल शुभेछया दिल्या.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com