रोटरी क्लबच्या वतीने फुलसौंदर यांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी) -येथील रोटरी क्लबच्या वतीने योगा व सामाजिक कार्याबद्दल प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी रोटरीचे अध्यक्ष माधव देशमुख, बी के डॉ सुधा कांकरिया,डॉ प्रकाश कांकरिया,साधना देशमुख,
सचिव दीपक गुजराती पतं
बुरुडगाव रोडवरील नक्षत्र लॉन १२ वर्षे योगासाठी त्यांनी उपलब्ध करून दिले व जनजागृतीसाठी त्यांनी पाच दिवसीय मोफत योग व आरोग्य साधना सप्ताह घेतला याबद्दल हा सन्मान करण्यात आला नगर शहर निरोगी राहण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत.
विविध रोग होऊ नये यासाठी उपाय या शिबिरातून लोकांना समजले असून आपले शरीर किमती असून त्याला त्याला चांगले वळण आहार व्यायाम ची गरज आहे त्यासाठी गेली बारा वर्षापासून प्रथम महापौर भगवान फुलसौंदर व त्यांचे सहकारी प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्याचा सन्मान करण्यात आला असे डॉ सुधा कांकरिया यावेळी बोलताना म्हणाल्या

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com