Ahmednagar MIDC: गुरुपौर्णिमा निम्मित शंकर महाराजांची पालखी मिरवणूक
अहमदनगर (प्रतिनिधी) : एमआयडीसीतील दत्त क्षेत्रात मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा निम्मित शंकर महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी राजाभाऊ कोठारी सह हजारो भक्त सहभागी झाले होते

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com