मुसळधार पावसाने एरपोर्टवर साचले पाणी जसे समुद्रावर तरंगणारे विमाने ; पहा व्हिडीओ
मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचले आहे.विमाने समुद्रावर उतरल्यासारखे दिसत आहे जास्त पाऊस काय करू शकतो हे वायनाड तसेच कोलकाता वरून दिसते आणि अहमदनगरची भुरभुर ने काय होते तेही बघण्यासारखे आहे अहमदनगरला भुरभुर होणेही सध्या बंद झाले आहे
VIDEO | Heavy rainfall causes waterlogging on the runway of Netaji Subhash Chandra Bose International Airport in Kolkata, West Bengal.
— Press Trust of India (@PTI_News) August 3, 2024
(Source: Third Party) pic.twitter.com/CDGEEHOYT7

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com