शिवसेना शिंदे गटाच्या वतीने स्व.अनिलभैय्या राठोड याना अभिवादन


शिवसेना शिंदे गटाच्या वतीने स्व.अनिलभैय्या राठोड याना अभिवादन


अहमदनगर (प्रतिनिधी) |


स्व.अनिलभैय्या  राठोड यांच्या  चॊथ्या स्मृतिदिनानिमित्त  शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवालय येथे त्यांना अभिवादन करण्यात आले,यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव विक्रम राठोड, आनंदराव शेळके,श्री लोखंडे, ओंकार शिंदे,महेश लोंढे आदी उपस्थित होते.