Shivsena UBT: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने स्व. अनिलभैय्या राठोड अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी) :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या चॊथ्या स्मृतिदिना निमित्त अभिवादन करण्यात आले,यावेळी संपर्कप्रमुख विलास घोगरे, शहर प्रमुख संभाजी कदम ,प्रथम महापौर भगवान फुलसौंदर ,युवा नेते विक्रम राठोड ,दत्ता जाधव योगीराज गाडे, सुरेश तिवारी ,बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com