Chitale Road | चितळेरोड व्यापारी असोसिएशन व नेहरू मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव
अहमदनगर । दर्शक :
चितळेरोड व्यापारी असोसिएशन व नेहरू मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने माळीवाडा विशाल गणपती मिरवणूक आल्यावर संजय झिजे व प्रताप परदेशी यांनी आरती केली व देवस्थानचे संगमनाथ महाराज व अध्यक्ष अभय आगरकर यांचे स्वागत करून सत्कार केला यावेळी मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
(छाया : महेश कांबळे,अहमदनगर)

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com