Maliwada | भाजपा व जिजाऊ फाऊंडेशनवतीने विशाल गणपतीची महाआरती
अहमदनगर । दर्शक :
भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी व जिजाऊ फाऊंडेशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आज गणेशोत्सव निमित्त माळीवाडा येथे ग्रामदैवत श्री विशाल गणपती ची महाआरती करण्यात आली यावेळी जिजाऊ फाऊंडेशनच्या मनीषा गुगळे,व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे ,
शहर सरचिटणीस प्रशांत मुथा,गोपाल वर्मा,नीरज राठोड,प्रशांत बृहाडे,सुरेश लालबागे,रूपेश वर्मा,चेतन कांकरिया,हर्षल बोरा,राहुल जामगावकर, जिजाऊ फाऊंडेशन च्या माया गाला,सुशीला सहदेव, सुभाष गुगळे यांच्यासह 280 महिला भगिनी उपस्थित होत्या
शालेय विद्यार्थी कु आराध्य गुगळे व मृणाली गुगळे ह्यानी सुरेख अथर्वशीर्ष पठाण केले, ह्या प्रसंगी ७१किलो लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले, तर जिजाऊ फाऊंडेशन ने रोख देणगी देखील दिली, आरतीचा मान दिल्या बद्दल श्री विशाल गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अभयजी आगरकर ह्यांचे गुगळे यांनी आभार मानले

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com