TVS Showroom | महावीरा टी.व्हीस शोरुमचे उद्घाटन

TVS Showroom | महावीरा टी.व्हीस शोरुमचे उद्घाटन





आजच्या धकाधकीच्या जीवनात गाडी हि अत्यावश्यक वस्तु असून टी. व्हीस गाड्या ह्या सर्व सामान्य माणसानं परवडणारे आहेत.महावीरा टी.व्हीस गाड्याना नागरिकांची देखील पसंती मिळत आहे. टी.व्हीस गाड्या मध्ये आध्यावत मॉडेल असून या गुण वैशिष्ट्यामुळे ग्राहकांची वाढती मागणी दिसून येत असल्याचे अरूण काका जगताप यांनी सांगितले. 



वाहनांचे वाढते प्रदुषण पर्यावरणासाठी घातक ठरत असून, प्रदुषणमुक्तीसाठी इलेक्ट्रिक व्हीकल सर्वोत्तम पर्याय आहे. दिवसंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत असून, इंधनाचे दर देखील गगनाला भिडत आहे. सर्वसामान्यांना कामानिमित्त टी.व्हीस परवडणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.अॅटोमोबाईल्स क्षेत्रात काम करताना अनेक युवकांना रोजगाराच्या संधी देखील त्यांनी उपलब्ध करुन दिल्या असल्याचे सांगितले. शहरातील नगर मनमाडे रोडवील सिद्धी लॉन जवळच एम.आय.डी.सी.भागातील महावीरा टी.व्हीस.शोरुमचे उद्घाटन प्रसंगी आमदार संग्राम जगताप बोलत होते.



विक्री पश्चात सेवेसाठी  जास्त प्राधान्य महावरा टी.व्हीस शोरुम येथे देण्यात येणार आहे.युवा पिठच्या मानला भावतेल असे जुपीटर,रायडर,आपाची,स्पोर्ट्स गाड्या मध्ये आध्यावत मॉडेल व विविध कलरस उपलब्ध आहेत.महावीरा टी.व्हीस शोरुम  येथे  7-डे वर्क वीक,सेल्स, सर्व्हिस अँड स्पेअर्स,एक्स्पर्ट स्टाफ, डेडिकेटेड कस्टमर लाउन्ज आहे.शोरुमच्या वतीने आकर्षक सुटचा लाभ ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती शोरुमच्या वतीने देण्यात आली आहे.



यावेळी पोपटलालजी कटारिया, सुरेशजी कांकरिया,माझी विभागीय आयुक्त चंद्रकांतजी दळवी,पूणे अडेशनल कलेक्टर सुहास मापारी साहेब,इन्कम टॅक्स कमिशनर मुराई साहेब,नगरसेवक गणेश भोसले, संपत बारस्कर,दत्ता सप्रे ,अविनाश घुले, संजय चोपडा, डॉ. डोंगरे,रिजनल मॅनेजर अपराजीत सदागोपण, हेरिया मॅनेजर योगेश निकुंज, नेटवर्क मॅनेजर पवन पवार, टेरेटिरी मॅनजेर अभिजीत व्यास, विकास ओगले, कटारिया परिवार आदी उपस्थित होते.