पारनेर विधानसभा मतदारसंघात राणी लंकेंचा पराभव २४०६ मतांनी काशिनाथ दाते विजयी
पारनेर विधानसभा मतदारसंघात २७ व्या फेरी अखेर महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार काशिनाथ दातेंचा 2406 मतांनी विजय
काशिनाथ दाते यांना मिळालेली एकूण मते = 112775
राणी लंके यांना मिळालेली एकूण मते = 110369
अधिकृत आकडेवारी
إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com