Rahul Gandhi | पहा व्हिडिओ ; महिलांना ३ हजार महिना आणि एसटी प्रवास मोफत ; बेरोजगारांना ४ हजार महिना : राहुल गांधी
मुंबई । ६ नोव्हेंबर २०२४
बीकेसी मैदानात महा विकास आघाडीने प्रचाराचा नारळ फोडला राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या या पंचसूत्रीत महिलांना महालक्ष्मी योजनेद्वारे तीन हजार रुपये महिना देण्याचे आश्वासन बेरोजगार युवकांना चार हजार रुपये महिना तसेच प्रत्येक कुटुंबाला 25 लाखापर्यंत विमा जाहीर करण्यात आला आहे याबरोबरच शेतकऱ्यांसाठी देखील घोषणांचा पाऊस करण्यात आला आहे शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली गेली आहे
पहा राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडिओ
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com