तोफखाना तरुण मंडळ गणेश स्थापना मिरवणूकीचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते
नगर : दर्शक ।
तोफखाना येथील तोफखाना तरुण मंडळाने गणेश स्थापनेची मिरवणूक मयूर रथातून काढली होती. त्याचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुरज जाधव सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com