The Brand Hub | 'द ब्रॅण्ड हब आऊटलेट’च्या सवलत योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद ः शादाब सय्यद

 The Brand Hub | 'द ब्रॅण्ड हब आऊटलेट’च्या सवलत योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद ः शादाब सय्यद

The Brand Hub | 'द ब्रॅण्ड हब आऊटलेट’च्या सवलत योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद ः शादाब सय्यद



नगर : येथील रामचंद्र खुंट भागात असलेल्या करसेठजी रोडवरील ‘द ब्रॅण्ड हब आऊटलेट’ या दालनाच्यावतीने ब्रॅण्डेड शूजवर 50 ते 70 टक्के सवलत योजना सुरू आहे. या योजनेस ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ब्रॅण्डेड शूजमुळे ग्राहक अत्यंत समाधानी असल्याचे प्रतिपादन दालनाचे संचालक शादाब सय्यद यांनी केले.




गेल्या महिनाभरापासून ही सवलत योजना या दुकानातून दिली जात आहे. परिसरातील रहिवाश्यांसह केडगाव, भिंगार, सावेडी भागातील ग्राहकही या दालनास सकाळ ते सायंकाळ भेट देऊन अनेक प्रकारचे व पुमा, आदिदास, रिबॉक, क्लर्क्स, स्पायकर, स्केचर्स, अस् पोलो, एसिक्स आदि ब्रॅण्डेड शूज सवलतीत खरेदी करीत आहेत.




ब्रॅण्डेड शूजबरोबरच या दालनातर्फे आता ऑफीस चेअर्स, मॅट्रेसेस, हॉटेल आणि घरासाठी उत्कृष्ट प्रकारचे नवे नामांकित कंपनीचे फर्निचर 60 ते 70 टक्के सवलत योजनेत दिले जात आहे. या वस्तूंचा या दुकानात प्रचंड मोठा स्टॉक असून, ग्राहकांना निवडीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत, अशी माहिती देण्यात आली.




ही सवलत योजना डिसेंबर अखेर सुरू असून, या योजनेचा आणखी ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक शादाब सय्यद यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या