Top News

Nagar Election | नगर महापालिका निवडणूक जाहीर ; अंतिम मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांची यादी

 अहिल्यानगर महापालिका निवडणूक जाहीर

Nagar Election | अहिल्यानगर महापालिका निवडणूक जाहीर


नगर : दर्शक ।


१५ जानेवारीला मतदान
१६ जानेवारीला मतमोजणी


असा आहे निवडणूक कार्यक्रम

- उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात - २३ डिसेंबर २०२५

- उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत - ३० डिसेंबर २०२५

- उमेदवारी अर्जांची छाननी - ३१ डिसेंबर २०२५

- उमेदवारी माघारीसाठी अंतिम मुदत - २ जानेवारी २०२६

- उमेदवारांना चिन्ह वाटप - ३ जानेवारी २०२६

- मतदान - १५ जानेवारी २०२६

- मतमोजणी - १६ जानेवारी २०२६


महापालिका अंतिम मतदार यादी संकेतस्थळावर जाहीर





अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५📋 निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची यादी.









अंतिम मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांची यादी

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم