नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय डेंटल परिषदेमध्ये स्वीकारला पुरस्कार नगर | :- नगर इंडियन डेंटल शाखेने राज्यात चांगली कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नुकताच नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय डेंटल परिषदेमध्ये देण्यात आला. डॉ वसंत कोटक स्मृती चषकाने गौरव करण्यात आला. यावेळी नांदेड चे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी नगर शाखेच्या अध्यक्षा डॉ. मनीषा कुलकर्णी, सचिव डॉ. नेहा जाजू, उपाध्यक्षा डॉ. पायल धूत, डॉ. शिल्पा इनमुलवार, डॉ. सोनम मुथीयान आदी सह डेंटल चे राज्यअध्यक्ष डॉ. विष्णुदास भंडारी, सचिव डॉ. विकास पाटील, ड…
Social Plugin