सय्यद सैफअली सफीऊद्दीन सर जीवनगौरव पुरस्कार सोहळा! सय्यद सैफअली सफीऊद्दीन सर जीवनगौरव पुरस्कार सोहळा! Sultana Chandbibi: अहमदनगर (प्रतिनिधी) : येथील इतिहासप्रेमी मंडळ आयोजित मरहूम डॉ.मिर्झा मुहम्मद खिज़र लिखित सुलताना चांदबीबी ग्रंथप्रकाशन आणि सय्यद सैफअली सफीऊद्दीन सर जीवनगौरव पुरस्कार सोहळा दि.१३ जुलै रोजी चांदबीबी स्मृतीदिनानिमित्त गुरुवार दि. १३ जुलै २०२३ रोजी सायं. ५.३० वाजता रहेमत सुलतान हॉल, सर्जेपुरा, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन इतिहासप्रेमी मंडळाचे इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, असिफखान दुलेखन, भैरवनाथ व…
Social Plugin