Ahmednagar Patrakar Sangh | अहमदनगर पत्रकार संघ आणि साई माऊली हॉस्पिटल तर्फे आरोग्य तपासणी शिबिर नगर : पत्रकार आणि पोलिस खांद्याला खांदा लावून समाजात काम करीत असतात. आजच्या धाकधकीच्या जीवनात पत्रकार आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी. साईमाऊली हॉस्पिटल आणि पत्रकार संघाचा आरोग्य तपासणीचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले. अहमदनगर पत्रकार संघ आणि साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे शहरातील पत्रकार बांधवांसाठी मोफत आरोग्य …
Social Plugin