पाऊस लांबल्याने कापूरवाडी तलावात पाणी पातळी कमी 


Kapurwadi : पाऊस लांबल्याने कापूरवाडी तलावात पाणी पातळी कमी


 Kapurwadi : अहमदनगर (प्रतिनिधी)  : कापूरवाडी तलावात पाऊस लांबल्याने पाणी पातळी कमी होत आहे, असंख्य नगरकर पावसाळ्यात या तलावावर सुट्टीच्या दिवशी येत असतात (फोटो-महेश कांबळे)