Savedi- सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचच्या सदस्यांनी घेतला धम्माल सहलीचा आनंद Savedi- अहमदनगर (प्रतिनिधी): खेळ, कला, क्रीडा, मनोजरंनाबरोबरच ज्येष्ठांचा अध्यात्मिक विकास व्हावा, या दृष्टीने मंच सहलीचे आयोजन करत असते. त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचच्यावतीने सराला बेट (पुणतांबा), हरिहरेश्वर, केशव गोविंद मंदिर या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष आदिनाथ जोशी यांनी सांगितले. प्रारंभी नगरमधून निघून बेलापुर येथील केशव गोविंद बन, कोपरगावं तालुक्यातील सराला बेट येथे गंगागिरी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन, …
Social Plugin