Top News

Savedi School: सावेडीतील आठरे पाटील पब्लिक स्कूल मध्ये स्नेह संमेलन उत्साहात

अहमदनगर  (प्रतिनिधी)  :सावेडीतील आठरे पाटील पब्लिक स्कूल जरी इंग्रजी माध्यमाचे असले तरी या  मधील विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात मराठ मोळी लेझीम व झाँज पथक उत्कृष्ट  रित्या सादर करून उपस्थितांची मने जिकली.

Savedi School: सावेडीतील आठरे पाटील पब्लिक स्कूल मध्ये स्नेह संमेलन उत्साहात

( छाया: महेश कांबळे,अहमदनगर  मो 9284930674)

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने