Ahmednagar Shivsena: आ अनिल भैय्या राठोड मित्र मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप
आ अनिल भैय्या राठोड मित्र मंडळाच्यावतीने भैय्याच्या परंपरेप्रमाणे मराठा संस्थेच्यावतीने काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
तर यावेळी लेझीम खेळून आनंद व्यक्त करताना युवा नेते विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौन्दर , नगरसेवक योगीराज गाडे,बाळसाहेब बोराटे आदींसह कार्यकर्ते (फोटो महेश कांबळे )
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com