Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची सभा दि ९ जानेवारीला श्रीगोंदा तालुक्यातील या ठिकाणी
(फोटो- महेश कांबळे )
सकल मराठा समाज श्रीगोंदा तालुका व अहमदनगर जिल्हाच्या वतीने मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा दि ९ जानेवारीला श्रीगोंदा तालुक्यातील औटेवाडी येथे होणार असून आज मैदान व इतर तयारी कार्यकर्ते युद्धपातळीवर करत आहे

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com