मेहेरबाबाच्या समाधी स्थळी 60 हजार मेहेरप्रेमींनी पाळले मौन
अहमदनगर (प्रतिनिधी) -बिगिन दि बिगिन ही धून पावणे बारा वाजता वाजवण्यात आली नंतर नगर सेंटरने च्या सदस्यांनी मेहेरधून म्हटली. दु १२ वा मौनास सुरुवात झाली यावेळी सर्वत्र शांतता होती टाचणी पडली तरी समजेल इतकी शांत वातावरण होते १५ मिनिटानंतर अवतार मेहेर बाबा कि जय च्या जयघोषात मौन सोडण्यात आले.यावेळी टेकडीवर ६० हजाराच्या वर भाविक होते.
अवतार मेहेरबाबाच्या समाधी स्थळी ५५ वी अमर तिथी सोहळात आज ३१ जानेला बाबांनी देहत्याग केला त्यावेळेस दु १२ वा दौंड रोडवरील मेहराबाद(अरणगाव)येथे सुमारे ६० हजार भाविकाचे मौन पाळले तर जगात लाखो भाविकांनी याच वेळेस मौन पाळले.
कालपासून सुरु झालेल्या अमरतिथीसाठी हजारो भा
सकाळी भजनास सुरवात झाली नंतर मेहेरधून म्हटली गेली नंतर मुख्य मंडपात कार्यक्रम सुरु झाले आजहि समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागल्या होत्या.
भारतातून सुमारे लाखाच्यावर मेहेरप्रेमी आले आहेत कोठेहि गडबड,गोंधळ नव्हता सांस्कृतिक कार्यक्रम दिवसभर चालू होता त्यातमेहेर प्रेमीनी भजने,


0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com