Satkar: बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीची पहिली बैठक संपन्न झाली या बैठकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर व शहर जिल्हाध्यक्ष मा महापौर अभिषेक कळमकर यांनी आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात यांचा सत्कार केला समवेत जयंत वाघ, शौकतभाई तांबोळी,किरण काळे आदी (छाया महेश कांबळे अहमदनगर )

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com