अहमदनगर (प्रतिनिधी) माळीवाडा वेशीजवळील जनता रिक्षा स्टॉप च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागींना खिचडी वाटप करण्यात आली यावेळी अध्यक्ष रवींद्र कांबळे, शिवसेनेचे युवा नेते ओंकार सातपुते,स्वप्नील शिरसाठ, बादल फुलसौंदर आदी सह रिक्षाचालक दिसत आहे
.jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com