अॅड.सुषमा बडवे नोटरी पब्लिकपदी नियुक्त
अहमदनगर (प्रतिनिधी) - अहमदनगर प्रसिध्द कायदेतज्ञ अॅड.सुषमा प्रविण बडवे यांची भारत सरकारच्यावतीने नोटरी पब्लिकपदी नियुक्ती केली.
अॅड.बडवे या अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार, महिला मंडळाच्या सदस्य आहेत.
तसेच महिलांमध्ये कायदे विषयक जागृती करुन त्यांना त्यांचे हक्क मिळवून देत आहेत. महिालांच्या प्रश्नांसाठी कायम प्रयत्नशील आहेत.
अॅड.सुषमा बडवे यांची नोटरीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com