Ahmednagar Election: प्रभाग ५ मध्ये भाजपाचे घर चलो अभियान संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी) - दक्षिण मतदार संघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील उभे राहणार असून त्यानिमित्ताने भाजपाचे घर चलो अभियान प्रभाग ५ मध्ये संपन्न झाले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर,भैय्या गंधे,शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते,
विघ्नहर्ता सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक पै.योगे
अभियानस गणेश चौक सिव्हील हडको येथून सुरु झाली भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुती संयुक्तपणे प्रभाग निहाय घर चलो अभियान सुरु केले असून
प्रभाग क्रमांक ५ मध्ये हे संपन्न झाले,सिव्हील हडको, बिशप लॉईड कॉलनी, म्यनीसीपल हडको, LIC कॉलनी, दत्त मंदीर परीसरात प्रचार फेरी संपन्न झाली. या परिसरातील सर्व घरे व दुकाने येथे कार्यकर्त्यांनी मोदी सरकारने १० वर्षात केलेल्या कामाची पत्रके वाटली ,फेरीत विघ्नहर्ता सामाजिक प्रतिष्ठान, टि.व्ही.सेंटर,चे कार्यकर्ते सहभागी झाले होते

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com