जंगूभाई तालीमीच्या वतीने हनुमान चालीसा संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी )- येथील जंगूभाई तालमीच्या सिद्धेश्वर तरुण मंडळ वतीने तोफखाना येथील संबोधी विद्यालय समोरील पुरातन हनुमान मंदिराच्या प्रांगणात हनुमान चालीसा संपन्न झाली व भजन संध्या संपन्न झाली
मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजित सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्या चे ३८ वे पुष्प होते,मंगल भक्त सेवा मंडळाचे राजाभाऊ कोठारी व सर्व सभासद यांनी हा कार्यक्रम सादर केला व राजाभाऊ कोठारी यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.त्यानंतर हनुमान चालीसा गायन व विविध भजने सादर झाली.हनुमानाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमात खा सुजय विखे, मा महापौर बाबासाहेब वाकळे,राजू मामा जाधव,एड.धनंजय जाधव,अभिमन्यू जाधव,आदिनाथ जाधव आदीं सह मोठया संख्नेने परिसरातील मधील सर्व महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्वसभासद कार्यकर्त्यांनी परि
.jpg)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com