युवा नेते करण कराळे यांचा वाढदिवस संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी )-सावेडी येथील युवा नेते करण उदय कराळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,तर संध्याकाळी अभिष्टचिंतन सोहळा अनेक मान्यवरांच्या व मोठया संख्नेने मित्रपरिवाराच्या उपस्थित पार पडला
यावेळी खा सुजय विखे,आ संग्राम जगताप,मा महापौर बाबा वाकळे,भैय्या गंधे,श्री ताठे,संपत बारस्कर,निखिल वारे,नितीन शेलार,मोहन मानधना आदी उपस्थित होते
यावेळी अनेकांनी करणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मा नगरसेविका आशा शिवाजी कराळे,पें. शिवाजी कराळे,उदय कराळे यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी करण उदय कराळे मित्र परिवार ने प्रयत्न केले

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com