मिसगर जुनियर कॉलेज चा आर्ट्सचा निकाल 83 % व सायेंन्सचा 98 % लागला
अहमदनगर - नागोरी मुस्लिम मिसगर जामत ट्रस्टच्या मिसगर जुनियर कॉलेज चा आर्ट्सचा निकाल 61% व सायेंन्सचा 98% लागला.
आर्ट्स मध्ये 1) पठाण झेबा रफिक 80.67,2) राठोड महेक अख्लाक 60.00, 3) शेख अय्यान गयासुद्दीन 57.00%
सायेंन्स मध्ये 1) शेख सऊद समीर 72.50% 2) शेख मायेशा जमील 70.83% 3) राठोड नमीरा मोहंमद अदनान 68.50% गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झाले आहे.
सर्व यशस्वि विधार्थांना मिसगर ट्रस्ट व बोर्ड ऑफ ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष युनुस सुलतान तांबटकर, सचिव इमरान शफी अहमद शेख, खजींदार इमरान जमीर खान विश्वस्त फरहान खालीद खान व नविद तांबटकर इतर बोर्ड ऑफ ट्रस्टीजनी शुभेच्छा दिल्या.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com