Satkar: अशोक बाबर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी) -राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार चे राज्य चिटणीस अशोक बाबर यांच्या ७५ व्या वाढदीवसा निम्मित विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला शुभेछया दिल्या,
आ निलेश लंके शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा शशिकांत गाडे,नगरसेवक योगीराज गाडे , राजेंद्र फाळके, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे ,किरण काळे, जयंत वाघ आदी यावेळी उपस्तिथ होते
श्री बाबर १९७९ पासून शरद पवारांशी एकनिष्ठ असून ग्रामपंचायत, सोसायटी,पंचायत समिती उपसभापती व जिल्हा परिषदेचे १० वर्षे सदस्य राहिलेले आहेत तर १९८५ साली विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com