शिर्डी अंतिम निकाल जाहीर ; भाऊसाहेब वाकचौरे यांनी 50529 मतांनी विजयी
अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदार संघाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून शिर्डी लोकसभेत भाऊसाहेब वाकचौरे यांना 476900 मत पडली आणि दुसऱ्या क्रमांकावर सदाशिव लोखंडे याना 426371 मते पडली. शिर्डीत तिरंगी लढतीत उत्कर्ष रुपवते यांनी 90929 यांना मिळाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी 50529 मतांनी हा विजय मिळविला.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com