कु.गायत्री नायर सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)
एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत गायत्री नायरहि उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कु. गायत्री नायर ही अहमदनगर महाविद्यालयाचे इंग्रजी विभागातील द्वितीय वर्षाची विद्यार्थी असून तिने पहिल्याच प्रयत्नांत हे यश मिळविले आहे.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com