Lal Taki: आ.संग्राम जगताप यांचा लालटाकी येथे व्यापाऱ्यांनी केला सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी) :
तेलीखुंट-सर्जेपुरा चौक-सबलोक पेट्रोल पंप-अप्पु हत्ती चौक या 150 कोटींच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा पूजन करून प्रत्यक्षात सुरुवात केल्याबद्दल लालटाकी परिसरातील व्यापारीच्या वतीने विजय वडागळे यांनी सत्कार केला,
यावेळी सुनील सकट,अजय आहुजा,नानासाहेब जगताप,उमेश साठे,भारत पवार,अशोक भोसले,नितीन कसबेकर,गुलाब गाडे,भिवसेन घोरपडे,विठ्ठल घोरपडे, शंकर उमाप,अविनाश घोरपडे,अमोल गाडे,भगवान मिसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार जगताप म्हणाले हे सिमेंट काँक्रीटचे रस्ते अनेक वर्षे टिकतील, या सर्व रोडवर व्यापारी ची दुकाने आहेत त्यांना व शहरातील लोकांना याचा फायदा होणार आहे
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com