वाल्मिकी समाजाच्यावतीने गोगादेव मिरवणुकीचे स्वागत व महाप्रसाद
अहमदनगर : दर्शक ।
भगवान विर गोगादेव जन्मोत्सव(बागड) वाल्मिकी समाजच्या वतीने गोगादेव जन्मोत्सव(बागड)कापडबाजार येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,लाईट शो,साऊंड तसेच निघालेल्या शोभायात्रा मधील भाविक,समाज बांधव व नागरिकांना आ संग्राम जगताप व युवा नेते सागर मुर्तडकर यांच्या हस्ते पाणी बॉटल,प्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी रवी दंडी,वैभव ढाकणे,निखिल वारे,रोहन चावरे,सनी चव्हाण,रोहन चव्हाण,संदीप लखन यासह मोठया संख्नेने युवक वर्ग उपस्थित होता
शहरात श्रावण महिन्यात भगवान विर गोगादेव यांचे उपवास वाल्मिकी समाज मोठ्या आनंदी उत्साह व धार्मिक रीतीने पाळीत आहे.हे उपवास नांगपंचमी पासून ते श्रीकृष्ण गोपाळकाला पर्यंत असतात.दरवर्षी प्रमाणे कापडबाजार येथील भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा येथील मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली होती होती
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com