Ahmednagar EICHER | सात आयशर ट्रकचे वितरण
अहमदनगर । दर्शक :
गणेशोत्सवामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाहनांची विक्री होत असते. नगर मधील एमआयडीसीतील अनुराज मोटर मध्ये आज छत्रपती जिनिंग आणि क्रॉसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आयशर 21 18 या सात गाड्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी अनुराज मोटरचे संचालक व एमडी हितेन बंसल व अनुराग मोटरचा स्टाफ आणि गाड्यांचे डिलिव्हरी घेणारे छत्रपती जिनिंग कंपनी मिरजगावचे एमडी राहुल पवार,भाऊसाहेब पवार आणि सहकारी परिवार उपस्थित होता.
आयशर 21 18 हा 12 टनी पासिंग ट्रक असून याला सर्वात जास्त मागणी आहे ,कम्फर्टेबल बैठक ,ऑटोक्रोज कंट्रोल ,एम बुस्टर, डीजल बचत करणारा असून ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये याचा जास्त वापर होतो म्हणून छत्रपती जिनिंग मील ने हे खरेदी केले असल्याचे राहुल पवार यांनी सांगितले.
याप्रसंगी टेम्पोची विधी व चार पूजा करून चावी देण्यात आली
(छाया : महेश कांबळे अहमदनगर)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com