Ahmednagar NCP | अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शिवस्वराज यात्रेचे स्वागत
अहमदनगर । दर्शक :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) यांच्यातर्फे अहमदनगर शहरात शिवराज्य यात्रेचे आगमन झाले नंदनवन लॉन जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजी महाराजांचे पूजन केले समवेत जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर
शिवस्वराज यात्रेचे जोरदार शक्तिप्रदर्शन करत स्वागत
विधान सभेसाठी इच्छुक असलेले डॉ अनिल आठरे यांनी अहमदनगर शहरात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या शिवस्वराज यात्रेचे जोरदार शक्तिप्रदर्शन करत स्वागत केले
( छाया : महेश कांबळे अहमदनगर )

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com