Ganesh Utsav | अहमदनगर शहरातील विविध ठिकाणच्या गणेश मूर्ती
अहमदनगर । दर्शक :
अहमदनगर शहरातील विविध ठिकाणच्या मंडळांच्या गणेश मूर्तींचे छायाचित्र टिपले आहेत महेश कांबळे यांनी
१) सातभाई गल्ली मित्र मंडळाने तिरूपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा सादर केला आहे
२) कोर्टगल्लीतील आदर्श युवक मंडळाचा वाघ रथावर आरूढ झालेली गणेश मूर्ती
३) शेंडी येथील राम राज्य युवा प्रतिष्ठानने उज्जेनचा महाकाल चे मंदिराचा देखावा केला आहे
४) जंगूभाई तालीमच्या सिद्धेश्वर तरुण मंडळाने गणेशमूर्ती
५) तोफखान्यातील येथील तोफखाना तरुण मंडळाने गणेश मूर्ती
६) गांजेगल्ली,गंजबाजार मधील शिव मित्र प्रतिष्ठानची २० किलोची चांदीची मूर्ती
७) स्वस्तिक चौकातील राजयोग प्रतिष्ठानची नंदीवर बसलेल्या महादेव रूपातील १५ फुटाची भव्य गणेश मूर्ती
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com