Podar School |  पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंचे मार्शल आर्ट बेल्ट परीक्षेत यश

Podar School |  पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंचे मार्शल आर्ट बेल्ट परीक्षेत यश






अहमदनगर । दर्शक : 

    


 शहरातील अरुणोदय क्रीडा प्रतिष्ठानच्या व दि इंडियन पावर मार्शलआर्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध बेल्ट परीक्षेमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत घवघवीत यश संपादन केले.



       त्यामध्ये  ब्राउन बेल्ट-श्रेया पाठक,शनया घुले,तनिशा धनाड,/ औरेज बेल्ट -क्रिशा विधाते,पार्थ आनंदकर,विहान संकलेचा, / येल्लो बेल्ट- सीयल मुनोत,काव्या घोरपडे,रश्मी कुमारी,वरद भिसे,अर्णव फलके,कुंज गजेरा,खुशी मुनोत,अवनी मेहेर,जानवी बोबडे,स्वामींनी शिंदे,आरुषी गायकवाड,रिदम वाघमारे,आरोही असबे,गार्गी डावभट,दुर्वा ढाकणे,दास्यभक्ती शेलार,अग्रता बकाली,



वेदिका गागरे,आविष्का पोमने,सारा सय्यद,अक्षत कोकाटे,ओम इंगळे,श्रावणी टकसाळे,प्रणव पानसरे,शिवश्री म्हसे,मिहिका आव्हाड,अनुष्का कांबळे,वेदिका व्यवहारे,रिशीत बांडे,साणवी बांगर, शौर्य शिंदे,पुरब शेलार,मुद्रा शेळके,अस्मिता तोडमल,अवंती,पठारे,यशवंत पाटील,नेत्रा साबळे,तनिष्का रेडगावकर,विहान सातपुते कृषीव गजेरा,सारा सय्यद,ओम इंगळे,यशवंत पाटील आदी सर्व खेळाडूंचे प्राचार्य मंगेश जगताप, शगुप्ता काजी,आशितोष नामदेव यांनि अभिनंदन केले तर सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक आतंरराष्ट्रीय खेळाडू महेश आनंदकर,सचिन पठारे,मोहिनी कुंभारयांचे मार्गदर्शन लाभले.



      आजचे युग स्पर्धेचे युग आहे. मुलांपेक्षा मुली सर्वच क्षेत्रात सरस कामगिरी करत आहेत मात्र मुलींनी वेळप्रसंगी स्वतःचे रक्षण स्वतः करता येईल यासाठी स्वसंरक्षण,सेल्फ डिफेन्सचे ज्ञान घेणे अत्यंत आवश्यक  असल्याचे मत प्राचार्या मंगेश जगताप यांनी व्यक्त केले.