नगरसेविका शितल जगताप यांच्या हस्ते राधाकृष्ण मंडळाची आरती व महाप्रसाद
अहमदनगर । दर्शक :
येथील रंगार गल्लीतील राधाकृष्ण मित्र मंडळाच्या मंडळ च्यावतीने आज गणेश उत्सवात आरती व महाप्रसाद वाटप नगरसेविका शितल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी सुरेखा दंडी, भांगे ,गोयल परिवार, घुबे आदी महिला कार्यकर्त्यांसह रवी दंडी,स्वयम बुरा,ओम भंडारी, प्रसाद चौधरी, सार्थक कोंडा, श्रीपत गोरख ,रवी कापसे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्रीमती जगताप म्हणाल्या अन्नदानासारखं दुसरं दान नाही आज या ठिकाणी माझ्या हस्ते या मंडळांनी आर्थिक केली व महाप्रसाद वाटप केला त्याचा मी कौतुक करते तसेच मंडळ विविध कार्यक्रम वर्षभर राबवत असते मंडळाचे रवी दंडी व सुरेखा दंडी यांच्या सामाजिक कार्याला तोड नाही त्यांचेही मी कौतुक करते
यावेळी देखावे पाहणाऱ्या आलेल्या हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
(छाया: महेश कांबळे अहमदनगर)

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com